चर्च ऑफ गॉड, ज्यामध्ये पेत्र आणि पौल उपस्थित होते, येशूने स्थापन केले होते आणि ते प्रेषितांच्या युगातील मूळ शिकवणींचे रक्षण करते.
बायबलनुसार, येशूने स्थापित केलेला नवीन कराराचा शब्बाथ आणि वल्हांडण न पाळता, रविवारची उपासना आणि ख्रिसमस यांसारख्या परकीय धर्मांतील शिकवणींचे पालन करणे, हा पाखंडी मत आहे जो आपत्तीकडे नेतो.
जेव्हा आपण या युगात आदल्या चर्चच्या मूळ सत्याला ओळखतो आणि त्याचे पालन करतो, तेव्हाच आपण पवित्र आत्म्याच्या युगातील तारणहार, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांना ओळखू शकतो.
परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.
गलतीकरांस पत्र १:८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण