येशूने आपल्या शिष्यांना अंजिराच्या झाडाचा दाखला शिकण्यास सांगितले, म्हणजे आपल्याला ती वेळ समजावी जेव्हा ते पुन्हा या पृथ्वीवर येतील— जी वेळ इस्राएलच्या आपत्ती आणि स्वातंत्र्याच्या इतिहासाद्वारे दाखवली गेली, कारण इस्राएलची तुलना अंजिराच्या झाडाशी केली जाते.
ख्रिस्त आन सांग होंग यांनी अंजिराच्या झाडाची भविष्यवाणी तसेच दावीद राजाची भविष्यवाणी पूर्ण केली. त्यांनी आपल्याला सीयोनमधील माता परमेश्वराबद्दल देखील सांगितले, ज्याची स्थापना त्यांनी पवित्र आत्म्याच्या युगामध्ये नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे केली. ते परमेश्वर आहेत जे आपल्याला वाचवतील.
अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा.
मत्तय २४:३२–३३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण