जुन्या करारातील इतर सर्व याजकांपेक्षा वेगळे, मलकीसदेकाने अब्राहामाला भाकर व द्राक्षरसाने आशीर्वाद दिला. त्याचप्रमाणे, मलकीसदेकच्या रीतीनुसार, पहिल्यांदा आलेले ख्रिस्त येशू आणि दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग यांनी देखील वल्हांडणाच्या भाकर व द्राक्षरसाद्वारे मानवजातीला पापांची क्षमा आणि अनंतकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला आहे. यामुळेच जगभरातील चर्च ऑफ गॉडचे सदस्य आज वल्हांडण पाळतात.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण